प्रतिनिधी:- अब्दुल कादिर
वर्धा नजिकच्या कुर्झंडी जा. येथे अतिशय उत्सवात ,आंनदात पार पडला. समाजिक कार्यकर्ते तथा युवां ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा संपर्क प्रमुख आशिष जाचक यांचा मुलगा वेदांत जाचक,यांचा नंदी बैल ठरला विशेष आकर्षण.
ह्या नंदी बैलाचा विशेष इतिहास म्हणजे ह्या नंदी बैलाने आज रोजी जाचक परिवाराच्या चवथ्या पिढीत पदार्पण केले.हा पिढीजात. नंदी असून हा नंदी बैल असून,आशिष जाचक यांच्या पंजोबानी त्यांच्या आजोबा साठी एक दुधाची गाय देऊन बनवला अशी पूर्वज माहिती आहे.ह्या नंदी बैलाची बनावट अतिशय उलेखनीय असून ,नकशी कामात आहे.
हा नंदी बैल गावात सर्वात मोठा असून,त्यावर मकर सुद्धा आहे.मकर पेटवून पोळा फोडल्या जातो.तेव्हा पासून ह्या नंदी बैलाचा मान आजही गावात कायम आहे. दरवर्षी शिव भक्त श्री हनुमान मंदिर हनुमान मंदिर परिसरात नंदी पोळ्याचे आयोजन केल्या जाते.ह्या वर्षी सुद्धा अतिशय उत्सहात नंदी पोळा साजरा झाला .
जाचक परिवार दरवर्षी आयोजक शिव भक्त श्री हनुमान मंदिर कमेटीचे विशेष आभार…


