निलेश कोकणे
माण तालुका प्रतिनिधी (सातारा )
येळकोट येळकोट जय मल्हार! 🙏💐💐💐🌷🚩🚩असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मलवडी ता.माण येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत व महालक्ष्मी रथोत्सव सोहळ्यास माण _खटाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट जलनायक आमदार मा.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांनी सपत्निक सहभागी होऊन मल्हारीरायाचे मनोभावे दर्शन # आशीर्वाद घेतले.यावेळी सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. रथोत्सव सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधून सर्व भाविक भक्तांना यात्रेनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या आणि मतदार संघाच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली.


