राजीव खान शेख नासीर यांच्या बैल जोडीला विशेष
अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
पारितोषिक गोपाल मांडेकर यांच्या बैल जोडीला राजू गोतमारे यांच्या बैल जोडीला दुसरा क्रमांक गजाननराव नामदेवराव सांगे यांच्या बैल जोडीला तिसरा क्रमांक विशाल पुरुषोत्तम मेहरे यांच्या बैल जोडीला चौथा क्रमांक सिकंदर का बिस्मिल्ला खान यांच्या जोडीला पाचवा क्रमांक साजिद खान मुवाज खा यांच्या जोडीला सहावा क्रमांक अकोल्याचे युवा खासदार अनुप दादा धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अर्चितजी चांडक विशेष अतिथी आमदार साजिद खान पठाण आमदार अमोल दादा मिटकरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन संत गाडगेबाबा बहुद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष अनिल मालगे यांनी केले होते
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश भुजबले गजानन मालगे रितेश मालगे आशिष मालगे मंगेश चोपडे आलेस मालगे आदित्य मालगे पियुष वानखडे राजू जयसनपुरे, आदी उपस्थित होते यावेळी यश ओमप्रकाश सावंल यांच्यातर्फे आलेल्या सर्व शेतकरी व नागरिकांना मोफत रक्त तपासणी शुगर तपासणी यंत्र देण्यात आले यामध्ये प्रथम पारितोषिक नामदेव वानखडे यांच्यातर्फे देण्यात आले तर विशेष पारितोषिक रामकृष्ण मिटकरी यांच्या स्मृतीशेष अमोल दादा मिटकरी यांच्यातर्फे देण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदु जमा यांच्यातर्फे देण्यात आले

तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष यश सांवल यांच्यातर्फे देण्यात आले तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल काळणे यांच्यातर्फे देण्यात आले तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस स्वर्गीय भूषण दिलीप शेठ भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ललित शेठ भगत यांच्यातर्फे देण्यात आले तर सहाव्या क्रमांकाचे बक्षीष हरीश भाई आलीमचंदानी यांच्यातर्फे देण्यात आले हा सोहळा अनिल मालगे यांनी आयोजित केला होता मागील 26 वर्ष या सोहळ्याला झाले त्याबद्दल अनिल मालगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

