प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थीसाठी सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब बनविण्यात आली आहे.
शहापूर तालुक्यात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय आदर्श शाळा खर्डी नंबर 1 या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी कॉम्पुटर लॅब बनविण्यात आली आहे. 9 नवीन कॉम्प्युटर्स विद्यार्थ्यांच्या भेटीस आले आहेत .स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधत या लॅब चे उदघाटन मा. श्री . गणेशजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले
प्रशांत खर्डीकर ज्येष्ठ पत्रकार नरेश जाधव सगीर शेख शाकीर शेख प्रवीण भोईर मंगेश दुरगुडे साला व्यवस्थापन समिती हेमंत परदेशी सनी बेंद्रे सोमनाथ मस्कर विठ्ठल सोनवणे मुख्याध्यापक लिहे सर शिक्षक शिरोसे सर अनेक मान्यव रांच्या उपस्थित करण्यात आले . त्याच प्रमाणे येथे अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा देखील तयार होत असून , त्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे . खूप अभिमान वाटतो आपल्या खर्डी जिल्हा परिषद शाळा खर्डी नंबर 1 चा . अशी शाळा असेल तर पालक नक्कीच मुलांना अशा शाळेत शिकण्यास पाठवतील .

