युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले जि.प. डिजीटल प्राथमिक शाळा, पिंपळगाव (होरे) ता. कळंब जि. यवतमाळ या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त औचित्य साधून दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पालक व शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरित्या यश संपादन केल्याबद्दल आपणास युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे जि.प.शाळेच्या व तसेच बाळवाडी केंद्रांच्या मुलाना सुध्दा या ठिकाणी मैडल प्रमाणपत्र नोटबुक पेन भेट वस्तु देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक युवा ग्रामीण पत्रकार संघाचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष श्री .सुशील हटवार व तालुका संपर्क प्रमुख श्री.नितेश कोकुडे
व मंचावरील उपस्थित प्रमुख पाहुणेशाळा सुधारक समितिचे अध्यक्ष श्री. मुकेश शानुबाग पोलिस पाटील श्री.जनार्दन पिसे
शाळेचे मुख्याध्यापक श्री.किरण बोभाटे ,सर शिक्षक सावसागडे सर,बाळवाडी केंद्रांच्या शिक्षिका सौ.संगिताताई कुंभेकार ,सरपंच सौ.सिमा मडावी ,आशा वर्कर शुभांगी रावेकर, सुत्र संचालक करणारे महादेव भाऊ भिसेकर जेष्ठ नागरिक राजेंद्र ठाकरे व गावातिल सर्व नागरिक कार्यक्रमात उपस्थित होतेयुवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दहीहंडी फोडण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्या मधून श्रीकृष्ण यांची यावेळी निवड करण्यात आली व श्री.बोभाटे सरांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आभारपूर्वक मनोगतव्यक्त केले

