जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
ब्रम्हपुरी नगर व्यापारी संघटना, ब्रम्हपुरी तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापन दिन, 15 ऑगस्ट 2025 शुक्रवारला सकाळी 8-15 वा. राजस्थानी भवन येथे अध्यक्ष, योगेशजी मिसार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर आमसभा घेण्यात आली, अल्पउपहार ने कार्यक्रमांची सांगता झाली. सदर कार्यक्रमाला संघटनेचे सर्व सभासद तसेच ब्रम्हपुरी शहरातील व्यापारी बंधू बहुसंख्येने हजर होते.


