अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव त्याचा राज्य पोषण अध्यक्ष विलास भातसाकडे आज रोजी ते सेवानिवृत्त झाले असून आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत त्यांचे कार्य असून असल्याचे उद्गगार अमरावती गावाचे कधीच आमदार धीरज लिंगाडे यांनी विलासं भारसाकडे यांच्या याlसेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी काढलेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीशिक्षक आमदार किरण सरनाईकतर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न बीडकर विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप कार्याध्यक्ष बळीराम झामरे अकोला जिल्हा अध्यक्षविलास खुमकर अकोलाशहर संचिव दीपक बिरकड बुलढाणा जिल्हा शिक्षण संस्था संघटना सचिव मधुकरपाटील गटविकास अधिकारी भरत हिवाळे विश्व मंदिरसंस्थेचे उपाध्यक्ष राऊत प्रामुख्याने उपस्थित होते प्रथम दीप प्रजेला नंतर पाहुण्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले
सेवानिवृत्ती बद्दल विलास भारसाकडे यांचा सत्कार करण्यातका यांचा आमदार किरण सरनाईक व आमदार धीरज लिंगाडे तसेच शत्रुघ्न बिरकड सतीश जगताप यांनी भव्य सत्कार केला त्याचबरोबर बुलढाणाजिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच विविध शैक्षणिक संस्था डॉ आंबेडकर विद्यालय सर्व शिक्षक दिनानिमित्त सत्कार केला आपल्या भाषणाला शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी विलास भाषाकडे यांचं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये प्रेरणादायी आहे त्यांनी विदर्भातील मुख्याध्यापकांकरिता विविध प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याकरितामला सांगितले जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव रामेश्वर तायडेयांनी केले सेवापूर्ती कार्यक्रमास जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








