सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद / शहरातील पंचायत समितीच्या सभागृह येथे गोर सीकवाडी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गोर सिकवाडी इयत्ता दहावी व बारावीमधील ७५ टक्के गुण घेणारे गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा तसेच सेवानिवृत्त, गोर बंजारा समाजातील कर्मचारी व नवनियुक्त सरकारी कर्मचारी पदासाठी पात्र झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार गोर सीकवाडी गोरसेना या सामाजिक संघटनेकडून नवीन पंचायत समिती येथे सत्कार समारंव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिनभाऊ राठोड (गोरसिकवाडी संयोजक) यवतमाळ तर प्रमुख पाहुणे पंजाबराव चव्हाण,याडीकार(जेष्ठ साहित्यिक)दिनेश राठोड (वकील)सुरेश राठोड (भूमी अभिलेख)मिथुन राठोड (महाराष्ट्र पोलिस)राजेश जाधव(महाराष्ट्र पोलिस)
रविनाश राठोड (वनरक्षक)
वसंत राठोड(प्राध्यापक)
विष्णु राठोड सर (सेवानिवृत्त प्राचार्य)निरंजन राठोड सर(दत्तसेवा अकादमी) पुसद)अरविंद चव्हाण (पुसद) आतिश राठोड (नायक फाउंडेशन)प्रशांत राठोड (नायक बुक डिपो, पुसद)शंकर आडे (ठेकेदार)तुकाराम चव्हाण कारभारी मांडवा व गोर शिकवाडी गोरसेनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आदींचा सत्कार करण्यात आला.

