गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे एकनिष्ठ प्रामाणिक बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक चामोर्शी तालुक्यातील रहवासी VBA जिल्हा महासचिव मंगलदासजी चापले साहेब यांना एक पुर्ण बाजूला लकवा मारल्याची माहिती मिळताच MIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख यांनी रुडे साहेबांच्या दवाखान्यात भेट घेऊन विचारपूस केली .
आणि सोबतच लकव्याची औषधीसाठी छत्तीसगढ येथे फोन करून स्वखर्चाने औषध बोलावून देण्याचे सांगितले MIM पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोणताही पक्षपाती,जाती भेद न बाळगता सर्वांच्या मदतीला धाऊन जाणारा पक्ष म्हणून MIM पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काम करत आहे आणि समोरही जनतेच्या मदती साठी असाच काम करणार.

