अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे..
दिनांक 23/07/2025 sdpo शहर विभाग यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पो. स्टे. Midc हद्दीतील अकोला मुर्तीजापुर रोडवरील नीलकंठ सहकारी सूतगिरणी समोर दोन इसम अमली पदार्थ गांजाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करणार आहे सदर ठिकाणी जाऊन रेड कारवाई केली असता आरोपी नामे 1) मोहम्मद जाकीर अब्दुल कदिर 2) समीर खान मेहबूब खान याच्या जवळून 26.276 किलो ग्राम अमली पदार्थ गांजा कि. अ. 5,25,480 रु चा मुद्देमाल मिळून आला पो. स्टे. Midc अकोला येथे Ndps Act अन्वया गुन्हा दाखल करण्यात येत आहे. माहितीकरिता सादर.
सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी साहेब, श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला यांचे मार्गदर्शना खाली psi रत्नदीप पळसपगार Hc अनिल खडेकर He विनय जाधव hc रविन्द्र घिवे hc संदीप गुंजाळ pc नदीम शेख Pc प्रफुल बांगर यांनी सदरची कारवाई, केली.

