बांगलादेशी हिंदू अल्पसंख्यांक न्याय मोर्चा
प्रतिनिधी कृष्णा सोलाट
बांगलादेश मधील हिंदूंच्या मानवी हक्कांसाठी लक्षवेधी आंदोलन.
बांगलादेश मधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या जिहादी अत्याचाराविरुद्ध न्याय मोर्चा पुर्व तयारी संदर्भात शहरातील संघटनाची निदर्शने आयोजित करण्यात आली.दि 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आली आहे
यावेळी प्रमुख वक्ते प.पु.महंत रामगिरी महाराज (श्री क्षेत्र गोदावरी धाम.सरलाबेट ) उपस्थित राहणार आहेत.
ठिकाण :-जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर


