गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
हिंदुत्व ची परिभाषा करणारे बकऱ्याच्या मटणावर तावं मारले : MIM पक्षाचं आरोप…
गडचिरोली जिल्ह्यातील कोन्सरी प्रकल्पात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी स्पेशल बसेस पाठवून 200 रुपये रोजी देऊन महिलांना व पुरुषांना कार्यक्रमाला नेण्यात आले

कार्यक्रमाची सुरुवात पुजारी बोलावून पूजा अर्चना करण्यात आली त्या आधी 600 बकऱ्याची बळी देण्यात आली भाजप पक्षाची ओळख हिंदुत्ववादी आहे भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुद्ध शाकाहारी जेवणं ठेवायला हवं होतं जनतेला हिंदुत्वाचे धडे शिकविणारे गोमाता ची पूजा करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना बकऱ्याची सुध्दा पूजा केल्या जाते हा विसर पडला म्हणून आज 600 निष्पाप बकऱ्याची बळी घेऊन भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मटणावर तावं मारले असे आरोप AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख यांनी केलं आहे ..

