विदर्भ प्रमुख:- युसुफ पठाण
पंढरी काव्यसंग्रहामध्ये
त्यांच्या कविता प्रकाशित संपादक संदीप विठ्ठल जगताप मुंबई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला
सन्मानपत्र पुष्पगुच्छ आणि सनमान चिन्ह कवियत्रि शुभा थुलकर यांच्या कविता सामाजिक निसर्ग वर्णन प्रेम काव्य अंधश्रद्धा असे विषय कोणतेही असो त्यांच्या लेखणीतून कागदावर प्रकाशमान होतात यात शंका नाही.
आज पर्यंत त्यांना शंभराहून अधिक सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
त्यांच्या कविता लोकमत पेपर सकाळ पेपर आणि शब्द शिल्प यामध्ये सदाबहरत त्यांच्या कविता वनवा कवितासंग्रह प्रेम यात्री अक्षर ठेव स्मरणिका कविता संग्रह. त्याची पंढरी काव्यसंग्र यामध्ये च्याहत्यांच्या वाचनात प्रकाशमान झाल्या त्यांचा एक स्वतंत्र कवितासंग्रह अवघ्या काही दिवसातच प्रकाशित होणार आहे दुसरा कवितासंग्रहाचे लेखन चालू आहे .
कवित्रीला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

