लातूर जिल्हा प्रतिनिधी मोहसीन खान
पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर आणि देश व राज्य हिताच्या धोरणांवर विश्वास ठेवून, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मा श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत,
लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री कपिलजी माकणे, चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री निळकंठजी मिरकले, उपसभापती श्री लक्ष्मणजी दंडिले व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाचे नेते श्री गोविंदजी माकणे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन या सर्वांचे भाजपा परिवारात सहर्ष स्वागत केले.
पक्ष प्रवेशावेळी प्रदेश उपाध्यक्ष खा. श्री अजितजी गोपछडे, मा. मंत्री आ. श्री संभाजीरावजी पाटील निलंगेकर, प्रदेश महामंत्री श्री विजयजी चौधरी, माध्यम विभागप्रमुख श्री नवनाथजी बन, मराठवाडा विभागीय संघटन मंत्री श्री संजयजी कोडगे, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष श्री अजितजी पाटील कव्हेकर, श्री रामचंद्रजी तिरुके, श्री वसंतजी डिघोळे, श्री युवराजजी पाटील, श्री नितीनजी शेटे व श्री सिद्धेश्वरजी पवार उपस्थित होते.

