प्रतिनिधी: – शगीर शेख
आर.एस. दमाणी शाळा शहापूर जो गैरप्रकार घडला ,असा प्रकार शहापूर तालुक्यातील कोणत्याही शाळेत घडू नये.. तसेच शासकीय नियमानुसार किशोरवयीन मुलींसाठी ज्या सुविधा हव्या आहेत त्या आहेत कि नाही हे तपासावं..
या संदर्भात आज गटशिक्षण अधिकारी यांना पत्र देऊन सविस्तर चर्चा केली..
यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष विकी जयवंत मांजे, मनविसे तालुका सचिव जयेश भेरे, तालुका उपाध्यक्ष जगदीश चौधरी, शहर अध्यक्ष रोहन गगे,अजय लकडे,भावेश फर्डे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते .

