!!खर्डी : शगीर शेख.
खर्डी रुग्णालय करोडो रुपये खर्च करून काही सुविधा नाही दवाखाना पेशंटनी भरलेले आहे.परंतु कधी पाणी नसते,स्वच्छता नसते आणि काल रात्री लाईट नव्हती जनरेटर असून डिझेल नाही असं सांगतात आणि रुग्णांना अंधारात रहावे लागते. करोडो रुपयाचे बांधकाम चालू आहे त्या रुग्णालयाला तीन तीन गेट बनवत घेत आहे ते कशासाठी स्टॉप कमी आहे
याची सरकारने काळजी घ्यावा. काल रात्री एक्सीडेंट केस आली होती तोंड फाटले होते लाईट नव्हती पूर्ण काळोख होता . डॉक्टर टाके मारायला मोबाईलचे लाईट वर टाके मारत होते . अशी अवस्था आहे खर्डी रुग्णालयाची तरी सरकारने लक्ष देऊन रुग्णांना चांगली सेवा द्यावीअशी ग्रामस्थांची मागणी आहे.








