विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
शिव सेना ठाकरे गट यांचे वतीने पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात आला.
मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात फराळी चिवडा व केली चे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी सदर आयोजनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद भोमले यांनी केले

त्यावेळी वर्धा शहर प्रमुख मीलन गांधी ,उप जिल्हा प्रमुख निहाल पांडे, युवा सेना प्रमुख प्रशांत सातपुते, प्रमोद भेंडे, दिवाकर कडुकर ,मंगेश शेंडे ,स्वप्नील वगळे ,अरूण महाबुधे ,प्रदीप रोंदले ,धनश्री थोरात ,बाळाभाऊ थोरात, मयुरी गांधी, धरम शेंडे, धीरज चानेकर, विजय गव्हाणे ,अरुण खुडसुंगे आदींनी अथक परिश्रम घेतले..


