आर्णी तालुका प्रतिनिधी शिवम सोळंके
साकुर:–
आर्णी तालुक्यातील साकुर या गावामध्ये पूर्वी काळापासून मोहरम हा सण साजरा करतात त्या मध्ये हिंदू आणि मुस्लीम लोक साजरा करतात.
इस्लामिक वर्षाची सुरुवात मोहरम या महिन्याने होते. मोहरमला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. . मोहरमला मानणारे फक्त मुस्लिमच नव्हे, तर हिंदू लोकसुद्धा पूर्ण भक्तिभावाने मोहरम साजरा करतात. यामुळे या सणाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.


