प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
किन्हवली विभाग यांच्या वतीने व तालुका अध्यक्ष श्री. विजय भेरे साहेब, श्री. विकी मांजे साहेब, व श्री. दिनेश वेखंडे यांच्या सहकार्याने व नवनिर्वाचित किन्हवली विभाग अध्यक्ष श्री. भरत पानसरे यांच्या पुढाकाराने आदीवली व पायरवाडी येथील जिल्हा परिषद शाळे मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी मनविसे तालुका अध्यक्ष श्री. विकी मांजे साहेब , तालुका उपाध्यक्ष श्री. माधव खडकर ,तालुका उपाध्यक्ष श्री. जयवंत भोईर , तालुका उपाध्यक्ष श्री. दिनेश वेखंडे, मनविसे तालुका सचिव कु. जयेश भेरे, मनविसे तालुका उपाध्यक्ष श्री. जगदीश चौधरी, मनविसे तालुका उपाध्यक्ष श्री. रोहन गगे , विभाग अध्यक्ष श्री. भरत पानसरे , शेखर गगे, रोहित पानसरे , आदीवली येथील ज्येष्ठ नागरिक श्री. मनोहर वेखंडे उपस्थित होते.


