गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे.
………
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुसूचित जमातींच्या शेतकऱ्यांसाठी विंधन विहीर (बोअरवेल) साठी ₹50,000 चे अनुदान उपलब्ध!
तसेच, प्रधानमंत्री कुसुम (PM-KUSUM) योजना अंतर्गतही शेतकऱ्यांना सोलर पंप मिळण्याची संधी!
फक्त अनुसूचित जमातींसाठी ही योजना उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
अर्ज ऑफलाईन स्वीकारले जात आहेत.
कृपया आपला अर्ज लवकरात लवकर कृषी विभाग, पंचायत समिती, भामरागड येथे सादर करा.
जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घ्यावा आणि सोलर पंप व बोअरवेलच्या सहाव्याने आपल्या शेतीचा विकास साधावा!


