अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली. राज्य सरकारने पालिका क्षेत्रांमध्ये प्रभाग रचनेच्या दृष्टीने अधिसूचना जाहीर केली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जिल्ह्यातील आणि गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातून बाहेर हलविण्याचे निर्देश असतात.
मात्र, अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सय्यद ऐसानोद्दीन हे त्यांच्या स्वतःच्याच पातूर गावात मुख्याधिकारी पदावर आहेत.
पातुरमध्ये प्रभाग रचनेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे ?

