अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर…
05/12/2024
तेल्हाराः सुनेचा विनयभंग करणाऱ्या सासऱ्या विरोधात तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
तेल्हारा तालुक्यातील एका एका गावात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासऱ्या विरोधात तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अकोला तालुक्यातील एका गावात माहेर असलेल्या महिलेने तेल्हारा तालुक्यातील एका गावात रस्त्याने जात असताना नेर जवळ सासऱ्याने दुचाकी थांबून सुनेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासऱ्या विरोधात तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

