प्रतिनिधी सगीर शेख खर्डी.
हिंदुजननायक ,मराठीहृदय सम्राट ,सन्मा. श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुक्याच्या वतिने मुलांसाठी शालेय साहित्य वाटप, तसेच फळ झाडे आली लावण्यात…
यावेळी मनसे भिवंडी लोकसभा अध्यक्ष श्री.शैलेश बिडवी साहेब , मनसे मुरबाड तालुका अध्यक्ष श्री.अरुण वारघडे साहेब , मनसे शहापूर तालुका अध्यक्ष श्री. विजय भेरे साहेब , मनविसे तालुका अध्यक्ष श्री. विकी मांजे साहेब, मनसे तालुका उपाध्यक्ष श्री. दिनेश वेखंडे, मनसे किन्हवली विभाग उपाध्यक्ष श्री. भरत पानसरे साहेब , मनविसे शहापूर तालुका सचिव जयेश भेरे साहेब, मनविसे शहापूर तालुका उपाध्यक्ष रोहन गगे, कल्पेश हरड, सोमनाथ शिंदे , शेखर गगे , हरेश गगे ,प्रतिक खारीक इतर मनसैनिक उपस्थित होते..

