अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
अकोला -महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात अकोल्या शहरचे आराध्य दैवत राज राजेश्वर महाराज यांना दुग्धाभिषेक करण्यात आला.तसेच जुने शहर येथील गुलजारपुरा स्मशानभूमी येथे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पोटदुखे यांच्या नेतृत्वात साफसफाई करून संपूर्ण स्मशानभूमीचा परिसर सुशोभित करण्यात आला.
तसेच महिला सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सौ. प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या,पेन, पेन्सिल शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कराळे,राहुल माळी,राहुल साबळे ,राजू पाटील टेकाळे,अभय कुलकर्णी,सौरभ फाले वमहिला सेनेच्या रूपालीताई गमे शहर उपाध्यक्ष,संगिताताई चोपडे विभाग अध्यक्ष,बबिताताई मेहता,सारिका नरडे कुणाल खारोडे कुणाल जाधव सचिन चांदणे प्रदीप मकसूद अजय सोनवणे शुभम मार्गे सोनू बानोरकार यांच्यासहइत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


