वर्धा प्रतिनिधि: –
वर्धा:- अंजी ( मोठी अंजी ) येथे टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ जुनी यांच्या हस्ते जय श्री राम कोल्ड्रिंक्स हाऊस चे थाटात उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी सिद्धू भाऊ माटे,यश भाई,सचिन वासनिक,मुकेशभाऊ रेवतकर,उदय माळोदे,रोहित बोरकर,वासुदेव मदनकर, सुरेश भाऊ भावनकर,सुदाम कुरवाडे,दीपक वारळे,उज्ज्वला रेवतकर,अश्विनी रेवतकर आदी उपस्थित होते.
गावातील जेष्ठ नागरिक तसेच इतर मंडळी हे सुद्धा उपस्थित होते.