माहिती संकलन विभाग
ना. अमितजी शहा, केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य, श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अंजू एस. शेंडे ( सोनटक्के ) श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी उपस्थित होते



