लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
“लातूर स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जन्मदिन उत्सव निमित्त लातूर शहर दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य लातूर संघटनेच्या च्या वतीने विवेकानंद पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करून वीनम्र अभिवादन करीत विवेकानंद चौक येथे जयंती साजरी करण्यात आली.


