लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
लातूर. महाराष्ट्र मध्ये अनेक गंभीर घटना घडत आहेत. अनेकाची हत्या केली जात आहे. या प्रकरणाकडे कोणीच गंभीर नाही.
अशा घटनेबाबत शरद पवार लक्ष देत नाही. महाराष्ट्रातील आमदार व खासदार या प्रकरणाबाबत गंभीर नसल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिनांक 10 जाने 2025 रोजी सकाळी दहा वाजता अंजनी हॉटेल येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.


