अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
माहेरावरून पैस आणण्यासाठी तगादा लावत विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी ४ जणांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, माहेरावरून ३ लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत आहे, *अशा नुसरत जहाँ मोहम्मद जुबेर यांच्या फिर्यादीनुसार बाळापूर पोलिसांनी कलम ११५ (२) ३५२ अन्वये मोहम्मद जुबेर अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार अ. हसन, नाझीयाबी अ. सत्तार, सीमा कौसर सत्तार यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला* आहे.

