छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी :-कृष्णा सोलाट
छत्रपती संभाजीनगर शहर सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुटख्याच्या गोदामात छापा टाकून साडेसात लाख रुपयांचा गुटखा पकडला . गुटखा वाहतूक कित वापरली जाणारी कार जप्त करण्यात आली.हि धडाकेबाज कारवाई करण्यात आली28 डिसेंबर ला सायं 7 सुमारास हडकोतील N11 सुभाषचंद्र बोस नगरात करण्यात आलीसायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे हे पथकासोबत शहरात गस्त घालत असतात . सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश केला
पथकाला गुप्त बातमीदाराकडुन कळले


