नागपूर\ वर्धा विभाग प्रतिनीधी: – युसूफ पठाण
मध्यवर्ती भागामध्ये नागपूर हे आजू बाजू च्या शहराला तसेच जिल्ह्यांना जवळ पडतात यामुळे लाखो युवा तरुण पिढी उच्च शिक्षण घेण्यासाठी जॉब लघुउद्योग ला नागपूर ला जातात पण नागपूर मध्ये, पब, डिस्को बार मध्ये जाण्याचा युवा पिढीला आकर्षणाच्या केंद्रबिंदू बनलेले आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर पब डिस्को बार वेळोवेळी मोठमोठे इव्हेंट करून युवा ना आम्ल पदार्थ अल्कोहोल याचे सेवन करण्याची सवय लागत आहे यामुळे नशेमध्ये रात्रीचे सुमारास 1.30 वाजेपर्यंत डिस्क बार पब चालू असतात.

आणि मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल नशा करून युवा तरुण तरुणी रस्त्याने बेधुंद गाडी चालवतात यामध्ये 1.30 सुमारास युवा तरुण तरुणी हे पब डिस्को बार बंद झाल्यावर अल्कोहोल मध्ये बाहेर पडतात बेधुंद अवस्थेत महिलांवर छड होणे नशेच्या धुंद अवस्थेत फायदा उचलणे असा अनेक प्रकार सध्यातरी नागपूर मध्ये चालू आहे महाराष्ट्राच्या कल्चर सांस्कृतिक अशी नाही आहे डिस्को बार पब मुळे मानसिक शारीरिक विविध प्रकारचे गुन्हे घडत आहे तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर नागपूर मध्ये या सर्व प्रकार खुल्याने चालू आहे भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांची मागणी 1..अवैध रित्या चालू असलेल्या पब डिस्को बार ला त्वरित बंद करा 2..महिला व पुरुष मोठ्या प्रमाणावर आम्लधारी पदार्थ अल्कोहोल याचे सेवन हे लिमिट च्या बाहेर करतात याच्यावर पब डिस्को बार यांचे काय नियोजन असते3.. फूड आम्लधारी पदार्थ एक्साईज पोलीस प्रशासन यावर सक्तीचे कारवाई का करत नाही ?4.. इंस्टाग्राम रिल्स व्हिडिओ फेसबुक रिल्स इतर सर्व सोशल मीडिया यावर मोठ्या प्रमाणावर उत्तेजनित करणारे व्हिडिओ अल्कोहोलिक आम्ल पदार्थ सेवन करून नशेमध्ये धुंद असणारे तसेच या व्हिडिओमुळे येणाऱ्या पिढीच्या युवा तरुण-तरुणीवर मानसिकतेवर यांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे नागपूर” पब” डिस्को बार मोठ्या प्रमाणावर अनेक व्हिडिओ व्हायरल असताना देखील पोलीस प्रशासनाने कारवाई का केली नाही !भीम आर्मीचा प्रश्न ?5.. नागपूर पब डिस्को बार मध्ये कायद्या नुसार महाराष्ट्र हॉटेल रेस्टॉरंट नियमावली चे उल्लंघन दिवस रात्र होत आहे महिलांच्या प्रतिष्ठेला हनी ची संभावना आहे यावर पोलीस प्रशासनाने सक्तीचे कारवाई कधी करणारशोकांतिका आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब हे सुद्धा नागपूरचे गडकरी साहेब नागपूरचे मोठे मोठे नेते गण नागपूर मध्ये असतात तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या कसं काय डिस्को पब बार चालू आहे समस्त नागपूरकरांचा प्रश्न ?धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवाल दर नुसार देशांमध्ये दर 20 मिनिटाला महिलेवर अत्याचार होतात 2022 मध्ये 4.45 लाख गुन्हे महिला अत्याचाराशिन संबंधित आकडेवारी भव्य आहे एनसीआरबीच्या अहवाला नुसार 2012 मध्ये 24 हजार 923 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले भारतात दरवर्षी चार लाखाहून अधिक महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे दाखल नोंदवली जातात या गुन्ह्यांमध्ये बलात्काराच नाही तर विनयभंग, अपहरण, तस्करी, ऍसिड हल्ला, यासारखे गुन्ह्यांचा समावेश आहे असे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ,एनसीआरबी, या केंद्र सरकारच्या एजन्सीच्या आकडेवारी दिसून येते.अवैधरित्या चालू असलेल्या पब डिस्को बार ला त्वरित बंद करण्यासाठी लवकरच भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे शिष्टमंडळ हे नागपूर पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देणार सदर प्रकार त्वरित बंद न झाल्यास डिस्को बार पोलीसमहानिरीक्षक कार्यालयासमोर अर्धनग आंदोलन सुद्धा करणार टीप … कायदा सुव्यवस्था बिघडल्यास स्थानीय प्रशासन संबंधित विभाग सर्वेश्रीय जबाबदार राहणार…जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र..


