लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
निलंगा तालुक्यातील अनसरवडा येथील शिवानंद कोकणे यांची महाराष्ट्र शासनाच्या GST विभागाच्या कर सहायक पदी निवड झाल्याने डॉ. अरविंद भातंब्रे तसेच सहकारी मित्र मंडळी यांच्या कडून
सत्कार करण्यात आला. निलंगा तालुक्यातील अंनसरवडा येथील शिवानंद कोकणे यांची MPSC मार्फत महाराष्ट्र शासनाच्या GST विभागात कर सहाय्यक पदी नियुक्त झाल्याबद्दल आज दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या निवासस्थानी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे नेते डॉक्टर अरविंद भातंब्रे साहेब यांनी भेट घेऊन शिवानंद कोकणे याचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.