मुबंई प्रतिनीधी :
(सतिश वि.पाटील)
भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव मंडळ व गौरी गणपतीचे अनेक ठिकाणी भेट घेऊन मनोभावे दर्शन घेतले आरतीचा मान ही मिळाला तसेच मुबंई पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आला.तसेच गणपती विसर्जन घाटावर व विसर्जन सोहळ्यात ही सहभाग घेवून समाजा प्रती कर्तव्य बजावले.मा.खासदार संजय पाटील यांच्या गणरायाचे दर्शन व सत्कार करण्यात आला.अनेक बातमीपत्राचे कात्रन मंडळात सुपूर्द केले .मुलुंडचा महाराजा अंबिका नगर दर्शन व सत्कार करण्यात आला.
साल्पादेवी मित्र मंडळ दर्शन व सत्कार करण्यात आला. दत्तगुरू प्रतिष्ठान वडार वाडा दर्शन व सत्कार करण्यात.तरुण बाळ मित्र मंडळ नाहूरगाव यंदा ५०वर्ष होते. भेट घेऊन विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला.आरती मान मिळाला.

शिवसेना १०८ शाखाप्रमुख शैलेश पवार यांच्या गणरायाचे दर्शन, मनसे मुलुंड विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या गणरायाचे दर्शन, एक्स सर्विस मॅन शैलेन्द्र कुमार सिंह यांच्या गणरायाचे दर्शन व आरतीचा मान व सत्कार (ठाणे),एक्स सर्विस मॅन बाॅक्सर जयदीप भोईर यांच्या गणराचे दर्शन (ठाणे ) ठाणे शिवसेना ठाणे शहर अध्यक्ष वासुदेव भोईर (ठाणे)यांच्या गणरायाचे दर्शन व आरतीचा मान गणेश घाट स्वागत कक्षाला भेट गणेश मंडळास भेट देवून मनोभावे दर्शन घेण्यात आले.
आज विसर्जन सोहळ्यात माजी नगरसेवक गंगाधरे यांच्या स्वागत कक्षाला भेट दिली .तसेच माजी आमदार चरणसिंग सप्रा जी व अध्यक्ष कैलास पाटील यांच्या स्वागत कक्षाला भेट देवून गणेश भक्तांचे स्वागत केले.
“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या “!
असा उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.


