विदर्भ विभाग प्रमुख प्रतिनिधी; – युसूफ पठाण
आज दिनांक. २३ ऑगस्ट २०२५ दरवर्षी प्रमाणे या वर्षी करण्यात आले आहे.
काली माता मंदिर जवळ इतवारा बाजार वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीही भव्य तान्हा पोळ्याचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले.
ऐनवेळी पावसाने हजेरी लावली तरीही चिमुकल्यांच्या उत्साहात किंचित भरही कमतरता आली नाही .
जसेच वरुण राजाने सांगता केली नटून थटून बसलेले सर्व बालगोपाल प्रांगणात लगबगीने आपापल्या पालकांसह व आई, उपस्थित झाले स्थापित परंपरेनुसार सर्व प्रथम बालगोपालांची पूजा करण्यात आली भरपूर आनंद उपस्थित लहान्यांसोबत मोठ्यांनी देखिल घेतला.

आजच्या कार्यक्रमाचे आयोजन. गणेश भाऊ पांडे, रामभाऊ लष्कर,सामजिक कार्यकर्ती बाबू भाऊ सोनी, सुशील तिवारी, राजाभाऊ, मुस्ताक पठाण, जुनेद शेख, नितीन सोनी. उपस्थित राहून बाल गोपालांना प्रोत्साहित केले व जनतेला शुभेच्छा दिल्या
गणेश भाऊ पांडे यांनी तान्हा पोळ हा उत्सव करणे आपली संस्कृती आहे असे सांगितले.
यानंतर नंदीची पूजा. करण्यात आली. पोळ्या ची सुरुवात करण्यात आली उपस्थितां ना गोपाळकाल्याचे वाटप करण्यात आले . चिमुकल्यांनाचे असे 100. एकूण सुंदर नंदी दिसल्यावर. प्रथम पुरस्कार सायकल.,देण्यात आली व सर्वांनी बक्षीस पण.व मिठाई देण्यात आले आहे.

