खर्डी प्रतिनिधी:- सगीर शेख
लेक वाचवा लेक वाढवा लेक घडवा सगळेच म्हणतात मात्र शहापूर नगरपंचायत च्या मा. नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. रजनीताई शिंदे व श्री संतोष भाऊ शिंदे यांनी लेक जन्माचे स्वागत आणि प्रोत्साहन म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात ५ हजार आर्थिक मदतीसह अनेक उपक्रम सुरु केलेत.

वृषाली संस्था ही महिला व मुलींच्या पाठीमागे उभे राहणारे भक्कम व्यासपीठ आहे. आणी म्हणून त्यानी या कार्याची दखल घेऊन त्यांना संस्थेचा लेक लाडकी विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

