कंधार प्रतिनिधी, ज्ञानेश्वर कागणे
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी येथे विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि स्पर्धा परीक्षेत 2024-25 शैक्षणिक वर्षात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला कंधार येथील शहाजी नगरचे रहिवासी सहशिक्षक गोविंदराव गित्ते यांच्या मुलाने 2024-2025 पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथमेश गोविंदराव गीते याने गुणवत्ता यादीत राज्यात अकरावा

जिल्ह्यात दुसरा क्रमांकाची रँक मिळून यश संपादन केल्याबद्दल नांदेड जिल्याचे पालकमंत्री मा. अतुलजी सावे साहेब ,जिल्हाधिकारी मा.कर्डीले साहेब, पोलीस अधीक्षक मा.अविनाश कुमार साहेब मा.मुख्यकार्यकारी अधिकारी कावली मॅडम, मा. शिक्षणाधिकारी फुटाणे मॅडम,मा.बनसोडे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

