निलेश कोकणे:- सातारा जिल्हा प्रतिनिधी
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन सोहळ्यानिमित्त पेठ शिवापूर मोरगिरी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असून दिनांक 17/ 7/ 2025 ते 23/7/2025 हा सप्ताह चालणार असून यामध्ये ह भ प साक्षी महाराज सुर्वे तसेच शिरीष महाराज डोंगरे मिरज व राम महाराज राक्षे तसेच नंदकुमार कालेकर दापोली यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे तसेच पेठशिवापूर मंदिरामध्ये सकाळी काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण वाचन तसेच हरिपाठ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून तसेच काल्याचे किर्तन ह भ प दत्तात्रय महाराज गाढवे सातारा यांचे आहे असेच दरवर्षीप्रमाणे शालांत परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम यामध्ये एसएससी बोर्ड कोल्हापूर मोरगिरी केंद्रामध्ये कुमारी समृद्धी वैशाली किशोर हिरवे व एमएससी मायक्रोबायोलॉजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल कुमारी ऐश्वर्या सरिता महादेव हिरवे यांचा सत्कार दिनांक 22 7 2025 रोजी होणारे कीर्तन ह भ प राम महाराज राक्षे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
तसेच बुधवार दिनांक 23/7/2025 ठीक सकाळी दहा वाजता दिंडी सोहळा व बारा वाजून पाच मिनिटांनी ते महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पृष्टी करण्यात येणार असून तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविक भक्तांना या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री गजानन सेवा मंडळ पेठ शिवापूर श्री संत नामदेव शिंपी समाज पेठ शिवापूर यांनी आव्हान केले आहे तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पेठ शिवापूर येथील ग्रामस्थ श्री गजानन राजाराम फुटाणे श्री किशोर दिलीप हिरवे श्री प्रकाश तुकाराम फुटाणे गंगाराम गणपती हिरवे श्री शशिकांत प्रभाळे नामदेव साळी श्री मिलिंद राऊत दत्तात्रेय फुटाणे श्री निलेश हिरवे श्री महेश हिरवे श्री धनंजय हिरवे नामदेव नाझरे शुभम नाझरे प्रसाद अवसरे सोमनाथ हिरवे चेतन हिरवे तसेच इंचगिरी संप्रदाय मंडळ मोरणा विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले.

