विदर्भ विभाग प्रमुख : युसूफ पठान
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पित त्रिवार वंदन करून दुपारी 2 वाजता बेमुदत अन्यत्याग आंदोलन व साखळी उपोषण ची सुरुवात करण्यात आली. “स्वतः साठी कोणीही लढ़तं हो..

पण लोकांसाठी लढाला वाघाच काळीज लागते,, रेल्वे विभागांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मा.वाळके सरांनी दखल घेऊन आज पेंडॉल मध्ये येऊन भेट घेतली व संबंधित जूना पुलगांव रेल्वे गेट उघडण्या विषयावर चर्चा सुद्धा करण्यात आले

त्यावेळेस उपस्थित अंकुशभाऊ कोचे, मनीषकुमार साहु माजी नगराध्यक्ष, संदीप जी कुचे शिवसेना शहराध्यक्ष, गजू भाऊ भाऊ पचारे जि.पी. बॉईज फाउंडेशनचे संस्थापक, अवधूतजी दुपारी, निशिकांत मेंढे,कु.निलीदास कोडैय्या, निखिल साखरे,सुदेश अंबादे, पंकज भगत, सतीश जयस्वाल, प्रफुल कुंबरे,विनोद दुबे, इत्यादी उपोषणकर्ता चे समावेश होते.

