सचिव पदी माधव डावरे यांची सर्वानुमत्ते निवड….
प्रतिनिधी नागनाथ लांजे
अहमदपुर शहरातील साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या सार्वजनिक जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह अहमदपूर या ठिकाणी बैठक संपन्न झाली ही सदरील बैठक ज्येष्ठ नेते बालाजी डावरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष पदि मुकुंद वाघमारे, यांची निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी विशाल डावरे, यांची निवड करण्यात आली
उपाध्यक्ष पृथ्वी संजय डावरे सचिव माधव प्रदीप डावरे सहसचिव सिद्धेश्वर ढगे कोषाध्यक्ष ईरबा गवळी
सह कोषाध्यक्ष अर्जुन वाघमारे संघटक सुरज गवळी
सहसंघटक शिवा गडमे मिरवणूक प्रमुख कृष्णा, अजय डावरे, महादेव किशन,डावरे राहुल डावरे, गगन डावरे,सदस्य सिद्धू डगे,अर्जुन कासराळे, शिवा गडमे,महेश कासराळे, रमेश ढगे, आशिष जंगापले, कोंडीबा गवळी,ईरबा गवळी, गगन डावरे, अजय डावरे संकेत समुख,श्रवण डावरे, अर्जुन वाघमारे, लहू राजपंगे, मंगेश गवळी, महादेव राजपांगे, सुमित वाघमारे, अमित वाघमारे, तिरुपती वाघमारे, मंगेश कोमले, यावेळी मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव उपस्थित होते..

