रजत डेकाटे – प्रतिनिधी
भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार युगपुरुष परमपूज्य बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त उमरेड येथील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मायाताई पाटील सौ. किरणताई मेश्राम, बशोलीताई चड्डढा, वंदनाताई मढाईत, पुष्पाताई कारगावकर, मनीषाताई येवले दिनेश पाटील, प्रकाश येवले आदी मान्यवर उपस्थित होते
