लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
याप्रसंगी मा.आमदार राणा जगजीत सिंह पाटील साहेब यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास रिपब्लिकन पक्षाचे वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच तुळजापूर पोलिस निरीक्षक साहेब आप्पासाहेब मांजरे साहेब यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौका मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती च्या वतीने तुळजापुर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्या कामी मा आ राणाजगजितसिंह पाटील साहेब तसेच तुळजापूरचे युवा नेते पिंटू भैय्या गंगणे माजी नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या आंदोलनास मान देउन तुळजापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी पूर्ण आकृती पुतळा बसवला

त्याबद्दल त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने तानाजी कदम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष यांचे हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला त्यानंतर सचिन भैय्या रोचकरी मा नगराध्यक्ष यांचा सत्कार आरुन कदम यांचे हस्ते करण्यात आला तुळजापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मांजरे साहेब यांचे स्वागत अमोल कदम यांनी केले
मुख्याधिकारी रणदिवे साहेब यांचे स्वागत प्रकाश कदम यांनी केले तदनंतर तुळजापुर तुळजापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर चैका मध्ये भिमगिताचा कार्यक्रम शाहिरी नंदकुमार कदम व पार्टी च्या वतीने कार्यक्रमाचा करण्यात आला याप्रसंगी तानाजी कदम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण कदम शहराध्यक्ष अमोल कदम युवक शहराध्यक्ष प्रकाश कदम विधानसभा अध्यक्ष रवी वाघमारे कामगार आघाडी अध्यक्ष आप्पा कदम कामगार आघाडी तालुकाध्यक्ष महादेव सोनवणे तानाजी डावरे बाळू शिंगे हिरा भालेकर विनोद कदम बाबा जानराव शंकर हावळे अतिश कदम निशांत कदम आनंद ढाले बापू सोनवणे श्रीमंत पांडागळे बळी ठोंबरे विष्णू सोनवणे आप्पा सोनवणे गौतम सोनवणे सहा या कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळ पासुन ते दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यक्रम चालू ठेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
