आशिष लाकडे:- गडचिरोली जिल्हा प्रतिनीधी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त AIMIM पक्षाच्या गडचिरोली जिल्हा जनसंपर्क कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केक कापून अभिवादन करण्यात आले या वेळी AIMIM जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विपीन सुर्यवंशी, जिल्हा महासचिव मुकेश डोंगरे, सोशल मीडिया प्रमुख जावेद शेख, युवा नेते रमजान शेख, युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बांबोळे, राकेश वेस्कडे, केदारनाथ गेडाम, जिशान शेख, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते …
