राळेगांव तालुका प्रतिनिधी:-कविता धुर्वे
राळेगांव तालुक्यातील सावरखेडा येथे श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावामधून मिरवणूक दिंडी टाळाच्या गजरा मध्ये भव्य अशी मिरवणूक काडून गावामध्ये आनंदमय वातावर तयार करून जय घोश देत व भजनाच्या गजरात पालखी सोहळा काढण्यात आला व जयंती साजरी करण्यात आली आहे त्या कार्यक्रमा साठी चौका मध्ये दिलीप कावडे यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आनंद घेतला व समस्त गावकरी यांनी मोट्या प्रमाणात उपस्तित राहून कार्यक्रम पार पाडला

