प्रतिनिधी शहापूर तालुका:- सगीर शेख
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माऊली प्रतिष्ठान शहापुर संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे आयोजित सैनिक कृतज्ञता सोहळा व महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमाला आज भिवंडी लोकसभेचे खासदार आदरणीय सुरेश बाळ्या मामा म्हात्रे साहेब यांनी भेट देऊन सैनिकांप्रती आपल्या कृतज्ञभावना व्यक्त केल्या, त्याचबरोबर सर्व उपस्थित आजी माजी सैनिकांचा व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा येथोचित सत्कार/सन्मान केला
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते
