✒️ पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख✒️
– डॉ, प्रणय भाऊ खूणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना
दिनांक 11एप्रिल 2025
गडचिरोली राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या गोविंदपूर येथील जिल्हा कार्यालयात येवली येथील युवा नेते भाजपा तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर भाऊ भांडेकर, लोमेश कोहळे, राजेश पिपरे, यांनी या सदिच्छा भेट दिली व येवली, रामपुर, गोविंदपूर, पोटेगाव येथील विविध प्रलंबित समस्या बाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ,प्रनय भाऊ खुणे यांची सदिच्छा भेट घेतली व गेले इतक्या वर्षापासून येवली पोटेगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील येणाऱ्या अंतर्गत अनेक गावातील विविध प्रलंबित समस्या बाबत चर्चा केली व प्रलंबित असलेल्या विकास कामांना राज्य सरकारकडे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली यावेळी प्रामुख्याने स्थानिक येवली येथील रोजगार हमी योजना अंतर्गत विविध रस्त्यांना मंजुरी देण्याबाबत ठराववाची कॉपी ग्रामसचिव ग्रामपंचायत येवली यांच्याकडून न मिळत असल्याबाबत चर्चा केले यावेळी डॉ,प्रनय खूणे यांनी तात्काळ दखल घेऊन व्हिडिओ यांच्याशी चर्चा केली व सदर विकास कामाच्या समस्त ठरावांना ग्रामसचिव यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर देण्याच्या बाबत चर्चा केली व प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य पथक येवली येथे गेल्या एक वर्षांपासून डॉ नाही? व येथील अनेक समस्या आवासून उभे आहेत यावेळी बोलताना डॉ, प्रणय खुणे यांनी येवली पोटेगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासा बाबत आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले,राष्ट्रीय मानवाधिकार संगठन चे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र बिस्वास,राष्ट्रीय मानवाधिकार संगठन चे राष्ट्रीय महिला अध्यक्ष पोर्णिमा बिस्वास
राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
