किशोर् जासूद कोल्हापूर विभाग प्रतिनीधी
संक्रांती निमित्त हंळदी कुंक समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी प्रमुख उपस्थिती मा. जिल्हा परिषद सदस्य मा. सौ मनीषा माने वहिनी मा.सौ डॉ. निता माने (ताई) नगराध्यक्ष जयसिंगपूर नगरपरिषद उज्वल ध्येय संखी मंच संस्थापक मा. सौ शितल शरद बेनाडे (वहिनीसाहेब) व उज्वल ध्येय संखी मंच सर्व सदस्यांयावेळी शेकडो महिलांनी सहभाग घेतला