श्री.हनुमान मंदिर सभागृह जनता नगर आर्वी येथे हळदी – कुंकू व वाण वाटप कार्यक्रम युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक मा.सुर्याभाऊ हिरेखन यांच्या नेतृत्वात घेण्यात आले असता महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आम्हा महिलांसाठी दरवर्षी हळदी – कुंकू कार्यक्रम आयोजित करता नेहमी महिलांसाठी सामाजीक उपक्रम राबविले जातात असे कार्यक्रम दरम्यान महिलांनी बोलून दाखविले यावेळी
– सौ.पूनमताई सुर्या हिरेखन, सौ. अमृतकर ताई, सौ.रुपालीताई ढोरे, दीपाकाताई प्रधान, छकुली प्रधान यांनी हळदी कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दानिश खान, नितीन गावंडे, अंकुश श्रीरामे, छोटू पारधी, आदेश घागरे,व युवासैनिक महिला आघाडी तसेच आर्वी शहरातील महिला बघिणीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!