चिमूर तालुकातंर्गत मौजा बाम्हणगांव येथे नागदिवाळी आणि पुण्यतिथी निमित्त गुरुदेव च्या नेतृत्वात गावामधे स्वच्छता राबविण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मूर्ती गुरुदेव सेवा मंडळ बाम्हणगांव तसेच युवा संघटना समस्त बाम्हणगांव ला भेट दिली त्यांना भव्य उत्साहमध्ये सातारा बाम्हणगांव येथे गावाला आदर्श गाव करणारे ग्रामपंचायत सरपंच श्री गजानन गुळधे यांचा स्वागत करुन सत्कार करण्यात आला. यांच प्रमाणे गावात स्वच्छता करणारे संघटनेतील मुली यांचा सत्कार गट ग्रामपंचायत सरपंच श्री गजानन गुळधे यांनी केला.
याप्रसंगी:- मंचा वरील प्रमुख पाहुणे आणि समस्त बाम्हणगांव ग्रामवासीय उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजक माना जमात युवा विद्यार्थी संघटना बाम्हणगांव तसेच गुरुदेव सेवा मंडळ बाम्हणगांव आवर्जुन उपस्थित होते.