अकोला जिल्हा प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
लोकप्रतिनिधी यांनी आपला निधी उपलब्ध करून देऊन मलकापूर भागामध्ये गजानन महाराज पारायण आणि मंडल बसेरा परिवार महिला मंडळाला सभागृहासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून देऊन दिशादर्शक कार्य केल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती मंजुषाताई रणधीर सावरकर यांनी केले. प्रभा प्रभाग 14 मधील मलकापूर येथील बसेरा कॉलनी येथे महादेव मंदिर समोर सभा मंडपासाठी खा. अनुप धोत्रे आ. रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने दहा लाख रुपये चा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यानिमित्त भूमिपूजन समारंभात त्या बोलत होत्या..
