अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
आज 1 मे महाराष्ट्र दिन निमित्त अकोल्यातील शास्त्री स्टेडियम येथे पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा गुणगौरव करण्यात आला.
तसेच पोलिसांच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
